बारामती,दि.३- : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अजित पवार (जयदादा) उपस्थित राहणार आहेत.
बारामती तालुका व शहरातील पक्षाचे सर्व कार्यकर्ते, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, बूथ कमिटीतील सदस्य, समन्वयक तसेच युवक व महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
📅 दिनांक: शनिवार, ०४ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सायं. ०४:०० वाजता
📍 स्थळ: राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा, बारामती
या बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा, आगामी राजकीय दिशा आणि स्थानिक पातळीवरील धोरणांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज