अनिल वीर
सातारा,दि.४- : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण तातडीची सहविचार सभा रविवार दि.५ रोजी दुपारी २ वा. शासकीय विश्रामगृह, पाटण येथे आयोजित केली आहे.
तेव्हा तालुक्यातील फक्त समिती पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष सूर्यकांत झिंब्रे व सचिव संजय जाधव यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज