जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल करीत निदर्शने संपन्न

 


अनिल वीर

सातारा,दि.२३- : रूपाली चाकणकर प्रकरण, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रिया व इंधनाचा गॅस या तीनही स्फोटक विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

   लेक लाडकी अभियानाच्या सर्वेसर्वा ऍड.वर्षाताई देशपांडे, ऍड.शैलजा जाधव,संजय बोंडे,शिरीष जंगम,परवेज सय्यद,सादिकभाई, दत्ता खरात,शाहीर श्रीरंग रणदिवे,सलीम सय्यद, सलीम आतार,अनिल वीर,राजू जाधव, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुषमा राजे घोरपडे,मनीषा साळुंखे, पटणी मॅडम,विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व असंख्य महिला उपस्थीत होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या